Back to feed
A
Asha Rao Good_Morning · Marathi · Life

*माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं* *काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा* *कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलोय* 💎 *शुभ सकाळ*💎

30 likes 40 shares
WhatsApp