माणसानं पैश्यापेक्षा जास्त पुण्य कमवावं पैसा कमावला तर त्याला ठेवायला जागा लागते, तसं पुण्याचं नाही. ते दिसत नाही, पण वेळ आली की बरोबर समोर उपभोगता येतं. कारण कमावलेल्या पैशाचं काम जिथं थांबतं तिथूनच केलेल्या पुण्याचं काम चालू होतं.
221 likes
28 shares