K
Kunal Kapoor
Good_Morning · Marathi · Life
*माणसाने समाजात जगण्या साठी रक्ताची बरीच नाती उभी केली.* *काका, मामा, आत्या, दादा, अशीच बरीच नाती त्याच्या जवळ असतानाही,* *एकच नात जे खुद्द परिस्थिने उभं केलं ते म्हणजे* *मैत्रीच नात, जे रक्ताचं नसल तरी वेळेला पहिलं धावून येत कसलीही अपेक्षा नसताना.* *शुभ सकाळ*💐💐
36 likes
79 shares