M
Manav Mehta
Good_Morning · Marathi · Life
*माणसाने समाजात जगण्या साठी रक्ताची बरीच नाती उभी केली.* *काका, मामा, आत्या, दादा, अशीच बरीच नाती त्याच्या जवळ असतानाही,* *एकच नात जे खुद्द परिस्थिने उभं केलं ते म्हणजे* *मैत्रीच नात, जे रक्ताचं नसल तरी वेळेला पहिलं धावून येत कसलीही अपेक्षा नसताना.* 🌹🌹🌹🌹🌹🌹 🌞🌷शुभ सकाळ🌷🌞
199 likes
66 shares