D
Diya Iyer
Good_Morning · Marathi · Life
*माणसाला जिंकायचे ते केवळ* *आपुलकीने,* *कारण वेळ पैसा सत्ता आणि* *शरीर एखादे वेळेस साथ देणार* *नाही ,* *पण माणुसकी प्रेमळ स्वभाव* *आणि आत्मविश्वास कधीही* *तुम्हाला एकटे पडू देणार नाही...* शुभ सकाळ *सुंदर दिवसाच्या सुदंर शुभेच्छा*
226 likes
23 shares