Back to feed
R
Reyansh Kumar Good_Morning · Marathi · Life

*माणसाला जिंकायचे ते केवळ* *आपुलकीने,* *कारण वेळ पैसा सत्ता आणि* *शरीर एखादे वेळेस साथ देणार* *नाही ,* *पण माणुसकी प्रेमळ स्वभाव* *आणि आत्मविश्वास कधीही* *तुम्हाला एकटे पडू देणार नाही...* *🌾🍃शुभ सकाळ🍃🌾*

236 likes 81 shares
WhatsApp