Back to feed
K
Kabir Reddy Good_Morning · Marathi · Life

*माणसाला यश मिळवणे हे कोणाच्या आधारावर* *नसते......! तर ते चांगल्या विचारावर असते.......!* *कारण आधार कायम सोबत नसतो...* *पण चांगले विचार कायम बरोबर राहतात.....* *💐शुभ सकाळ💐*

224 likes 57 shares
WhatsApp