Back to feed
A
Asha Patel Good_Morning · Marathi · Life

*माणसाला यश मिळवणे हे कोणाच्या आधारावर* *नसते......! तर ते चांगल्या विचारावर असते.......!* *कारण आधार कायम सोबत नसतो...* *पण चांगले विचार कायम बरोबर राहतात.....* *💐 शुभ सकाळ 💐* *||सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा||* 🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸

110 likes 3 shares
WhatsApp