V
Vivaan Verma
life · marathi · life
माणसाला सुंदर दिसण्यासाठी सुंदर असणं महत्वाचे नसतं..... तर महत्वाचं असतं ते सुंदर नि तितकंच निरागस मन, आणि त्यावर जर निर्मळ हास्य असेल तर जगात त्या व्यक्तीपेक्षा सुंदर कोणी दिसूच शकत नाही..
192 likes
47 shares