" मातृ दिन " बुधवार , दि. ३१ ऑगस्ट : श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस - " पिठोरी आमवास्या " म्हणजेच " मातृ दिन " ह्या दिवशी आई मुलांना वाण देते आणि मुलं आईच्या पाया पडुन आशिर्वाद घेतात ही खरी आपली पारंपारिक परंपरा " आई - मुलाच " नातं म्हणजे " विश्व " आणि म्हणूनच Mothers Day सेलिब्रेट करण्यापेक्षा पिठोरी आमवासेच्या दिवशी तरी आईला पाया पडा , खरं तर आई - वडीलांना रोज पाया पडण हे मुलांच कर्तव्य पण हल्ली ते घडत नाही , त्याची अनेक कारण आहेत पण किमान मातृ दिना निमित्त आपण आपल्या आईच्या पाया पडुन तिचे आशिर्वाद घेऊया कारण तिच्या साठी हेच खूप मोठ गिफ्ट असेल , ति आपल्यासाठी तिच सर्वस्व अर्पण करते आणि आपण तिच्या साठी इतक देखिल करू शकत नाही ? ३१ ऑगस्ट, २०१६ - " मातृ दिन "
85 likes
65 shares