N
Nisha Kapoor
Good_Morning · Marathi · Life
"मातीने" एकी केली तर विट बनते.., "विटेनी" एकी केली तर भिंत बनते.., आणि जर एकी "भिंतीनी" केली तर "घर" बनते. या निर्जीव वस्तु जर एक होऊ शकतात, आपण तर माणसं आहोत...नाही का... "विचार" असे मांडा की , तुमच्या विचारांवर कुणीतरी "विचार" केलाच पाहिजे. Good Morning
165 likes
58 shares