Back to feed
M
Meera Kumar Good_Morning · Marathi · Life

"मातीने" एकी केली तर विट बनते.., "विटेनी" एकी केली तर भिंत बनते.., आणि जर "भिंतीनी" एकी केली तर "घर" बनते. या निर्जीव वस्तु जर एक होऊ शकतात, आपण तर माणसं आहोत...नाही का...❔🍂 "विचार" असे मांडा की , तुमच्या विचारांवर कुणीतरी "विचार" केलाच पाहिजे। 🌺🌹 *शुभ सकाळ* 🌹🌺 💐 *सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा* 💐

86 likes 75 shares
WhatsApp