K
Kunal Kumar
friendship · hindi · friendship
मित्र एकमेकांपासून तुटले तरी त्यांच्यातील मैत्री दोघांच्याही मनात जिवंत असते... :) पण कुठेतरी गैरसमज, अहंकार असल्या फालतू 😏 गोष्टीमुळे ती मैत्री मनातल्या मनात दडपून जाते..:( काळजी घ्या😘😘
243 likes
14 shares