N
Nikhil Kulkarni
friendship · marathi · friendship
मित्रा कर्कोटका, मी तुला आता ह्या फोनवर भडकून बोलणा-यांचा आवाज लगेच खाली आणण्याचं एक गुह्य शास्त्र सांगतो. त्यानी तिकडे भडकून मोठ्याने आवाज चढवला की आपण इथनं फक्त, " प्लीज जरा मोठ्याने बोलता का? " असं म्हणायचं की तो आऊट. दोन वाक्यात आवाज खाली येतो की नाही बघ."
169 likes
89 shares