N
Nikhil Patel
friendship · marathi · friendship
मित्रा कर्कोटका, मी तुला आता ह्या फोनवर भडकून बोलणा-यांचा आवाज लगेच खाली आणण्याचं एक गुह्य शास्त्र सांगतो. त्यानी तिकडे भडकून मोठ्याने आवाज चढवला की आपण इथनं फक्त, प्लीज जरा मोठ्याने बोलता का? असं म्हणायचं की तो आऊट. दोन वाक्यात आवाज खाली येतो की नाही बघ."
140 likes
67 shares