Back to feed
A
Aadhya Das friendship · hindi · friendship

मैत्री करत असाल तर पाण्या सारखी निर्मळ करा.. दूर वर जाऊन सुद्धा क्षणों क्षणी आठवेल अशी करा.. मैत्री करत असाल तर चंद्र तारे यां सारखी अतूट करा.. ओंजळीत घेवून सुद्धा आकाशात न मावेल अशी करा.. मैत्री करत असाल तर दिव्यातल्या पणती सारखी करा.. अंधारात जे प्रकाश देईल हृदयात असं एक मंदीर करा.. मैत्री करत असाल तर निसर्गा पेक्षा ही सुंदर करा.. शेवट पर्यंत निभावण्या करता मरण सुद्धा जवळ करा..!!

180 likes 8 shares
WhatsApp