Back to feed
A
Anika Bhat friendship · marathi · friendship

मैत्री केली तर जात पाहू नका. आणि मदत केली तर बोलून दाखवू नका. कारण पेप्सी चा सील आणि दोस्ताचा दिल एकदा तोडला... की विषय संपला..!! 🌹कालपन🌹आजपन 🌹ऊद्यापन🌹 "मीत्रांसाठी कायपन "

254 likes 61 shares
WhatsApp