Back to feed
A
Asha Malhotra humor · mixed · humor

मैत्री केली तर मरे पर्यंत......! आणि दुश्मनी केली तर पालघर जेल पर्यंत..... Bcoz तंटा नाय तर फंटा नाय.... .... तुझा 👊हात भारी.... तुझी लाथ👞 भारी ... च्यामायला.... मग तू आसशील लयभारी.. पण ते तुझ्या घरी😏 ज्यांनी देव पाहिला, ते संत झाले... आणि ज्यांनी ह्या ग्रुप मध्ये भाग घेतला, ते भाग्यवंत झाले...! . . . तुमच्या घरच्यांच्या चेहऱ्यावर एकच प्रकारच समाधान आसलं पाहीजे की आपला मुलगा ह्या ग्रुप चा एक सभासद आहे. माझा पोरगा कुठेही फुकट वाया गेलेला नाही. 😆😆😆😝😝😂😂

248 likes 11 shares
WhatsApp