Back to feed
K
Kiara Malhotra Good_Morning · Marathi · Life

*मैत्री* च नाव काय ठेवू ? *"स्वप्न"* ठेवलं तर अपूर्ण राहील... *"मन"* ठेवलं तर कधीतरी तुटेल, मग विचार केला की *"श्वास"* ठेवू म्हणजे मरेपर्यंत *"सोबत"* राहील... 😊 शुभ सकाळ 😊

158 likes 70 shares
WhatsApp