Back to feed
D
Diya Agarwal Good_Morning · Marathi · Life

*मैत्री* च नाव काय ठेवू ? *"स्वप्न"* ठेवलं तर अपूर्ण राहील... 😘*"मन"* ठेवलं तर कधीतरी तुटेल, 😘 मग विचार केला की *"श्वास"* ठेवू म्हणजे मरेपर्यंत*"सोबत"*राहील.. 💏💏 💐💐 *शुभ सकाळ* 💐💐

102 likes 13 shares
WhatsApp