Back to feed
A
Aarav Das friendship · marathi · friendship

"मित्राकडे गेलो होतो गं!" उशीरा घरी आलेला गंपू बायकोला कारण सांगतो. खरं-खोटं तपासण्यासाठी बायको त्याच्या १० मित्रांना फोन करते. पाच जण सांगतात, "हो, आलेला ना इथे!" तिघे सांगतात, "हा काय, आत्ताच गेला.." उरलेले दोघे म्हणतात, "अहो वहिनी, हा काय इथेच आहे! देऊ का त्याच्याकडे फोन?

5 likes 17 shares
WhatsApp