Back to feed
A
Aadhya Mehta friendship · marathi · friendship

मित्राची बायको :👧 अहो भावोजी, मी गेला महिनाभर बघते आहे, हे सकाळी अगदी वेळेवर तयार होऊन ऑफिसला जातायत, एकही दांडी नाही पूर्वीसारखी. ऑफिस अवर्स नंतर थांबाव लागल, तरी तक्रार नाही.... मित्र : वहिनी, कामावर श्रद्धा असली की अस होणारच. मित्राची बायको : मग, या आधी श्रद्धा नव्हती का ?❓ मित्र: नाही ना!, मागच्याच महिन्यात ती जॉईन झाली 💃...😳 😜😜😀😀

256 likes 65 shares
WhatsApp