Back to feed
A
Aarav Patel life · hindi · life

मित्राची मैत्री हि नेहमी गोड असावी , जीवनात तिला कशाची तोड नसावी , सुखात ती हसावी , दुःखात ती रडावी, पण आयुष्यभर मैत्री सोबत असावी..

73 likes 8 shares
WhatsApp