A
Arjun Reddy
friendship · marathi · friendship
मित्राच्या पार्टीत फुक्कटची पिवून तर्राट झालेला झंप्या घरी येतो. आज बायको काही दरवाजा उघडणार नाही याची त्याला जाणीव होते. मग तो एक शक्कल लढवतो... ... तो दार वाजवतो- मी एका सुंदरीसाठी एक सुंदर गुलाबाचे फुल आणले आहे. बायको- (दरवाजा उघडते) - कुठे आहे हो फुल..? . . . . झंप्या- ए गप ये....! मी ते फुल सुंदर स्री साठी आणले आहे,मला उद्या ऑफिसला जाताना ते न्यायची आठवण करून दे....:
112 likes
1 shares