Back to feed
I
Ishaan Pawar humor · marathi · humor

मैत्रीणींनो, ............. येत्या नवरात्रीत, देवीचा नुसता साज शृंगार पाहू नका, तिचे हात पहा.. आठ , आठ हात असूनही एकातरी हातात मोबाईल आहे का? नाहीतर तुम्ही...! 😛😜😜 .😂😂😂😂😂

4 likes 72 shares
WhatsApp