M
Manav Chauhan
humor · marathi · humor
मैत्रिणीला भेटून आलेल्या पाटलाच्या गालावरचा हा 💋 डाग बघून त्याला बायकोने विचारलं “काय झालं हो?" पाटील म्हणाला, “काही नाही . . . . . .मुका मार आहे" 😘😘😘😘😘 😂😜😂
54 likes
36 shares