Back to feed
V
Vihaan Joshi Good_Morning · Marathi · Life

*मैत्रीत शिकावं, शिकवावं.* *एकमेकांना समजावून घ्यावं.* *खुल्या मनानं कौतुक करावं,* *चुकीचे होत असेल तर* *तेही मोकळेपणानं सांगावं.* *खरे तर मैत्रीत कोणतेही* *कुंपण नसावं, मात्र आदरयुक्त* *मर्यादांचं एक मोकळं अंगण असावं.* *मैत्री म्हणजे परस्पर आपुलकीचं,* *जिव्हाळ्याचं, विश्वासाचं एक* *संजीवन नातं असावं..!* 🌻 *शुभ सकाळ* 🌻

157 likes 64 shares
WhatsApp