M
Meera Patel
friendship · marathi · friendship
मित्रांनो, या दोन वाक्यांनी मी पुरता गोंधळून गेलोय... बायका नेहमी म्हणतात की *"पुरुष मूर्ख आहेत"*.... .. .. .. पण बायका हेदेखील म्हणतात की, *"आम्ही पुरूषांपेक्षा काही कमी नाही"*.... 😂😂😂😂😂😂😂
75 likes
41 shares