Back to feed
K
Kunal Mehta Patriotic · Mixed · Patriotic

मित्रांनो तुम्ही पण 2min विचार करुण बघा "माणुसकी" vs "आपन" सध्याचा काळात दुर्मीळ अशी न दिसनारी गोष्ठ ती म्हणजे माणुसकी....... 130 करोड लोकसंख्या असलेला आपला भारत देश.......... बघा आता काही चित्र जे रोज आपल्या डोळ्यासमोर येतात.. आपल्या देशात ठंड पानी देणारी पाणपोई अनेक ठीकनी असते त्या पाणपोईवर ठेवलेला ग्लास(glass) तो साखळीने बांधावा लागतो.......... मंदिरात बाहरे सूचना पाटी लावावी लागते की कृपया चपला - जोडे बाहेर काढावे......... रेल्वे स्टेशन तीकीट counter ला सूचना लिहावी लागते कृपया रांगेत उभे राहा............ दवखान्यात लिहावे लागते शांतता पाळा....... दवखण्यात , सरकारी Office , खासगी इमारतीत लीहलेल असते की ....भिंती वर थुंकु नका.......पण आपन लोक त्या सूचनेवारच थुंकतो.................... मित्रांनो अश्या खुप गोष्ठ आहेत ज्याचा आपन कधी विचारच करत नाही आपल्याला असते फक्त स्वार्थ ते आपल्या पुरतच bassssss........ अरे विचार करा जरा, या देशात प्रधानमंत्री,नेता,मुख्यमंत्री,आमदार,खासदार बदलून काही फरक पडणार नाही आहे.... जेथे लोकांनचा मनात स्वतःला बदलून घेण्यची ईच्छा च नसते मग काय त्या राजकर्णांकडून आपन अपेक्षा ठेवावी....बदल घडवून अनयचा असले तर स्वतः मानसिकता आधी बदला .............. आपण फक्त नेता लोकानां शिव्या देऊन मोकळे हो........ शेवटी तो ही आपल्या सरखा प्राणीच आहे............ म्हणून सुरवात स्वतःच पासून करा "सत्य वागा, प्रमाणिक राहा ......थोडी फाटेल पण अभिमानने जगण्यचा आनंद मीळेल..." म्हणून माझ्यामते आपन सर्वच मोदी म्हणून जन्माला येतो उदाहरण म्हणून....."बाई त्याला मनमोहन आणी घाई ही केजरिवाल बनवते" मला written करण्यची खुप आवड आहे म्हणून मी लेख written करत असतो .....for my others articles join with me.... धन्यवाद☺😕 ज्याना मनापासून आवडल त्यांनी खुप खुप sher करा..... आणी हो माणुसकी जरा जपा........जग खुप मोठ आहे.......

81 likes 90 shares
WhatsApp