K
Kabir Singh
Love · Marathi · Good_Morning
*मित्रांना दगा देऊ नका आणि दगाबाजांना मित्र करू नका..!!* *राजकारण जरी कायम बिनभरवशाचे* *असले तरी स्वत:वर मात्र कायम भरवसा ठेवा* *"हातात हात देत चला म्हणजे हात* *जोडण्याची वेळ येणार नाही* 🌺Good Morning 🌺 🌺🙏!!शुभ सकाळ !!🙏🌺 💐सुप्रभात💐 ♻♻ ♻♻ ♻♻ ♻♻ ♻ ♻♻ ♻♻ ♻♻ ♻♻ ♻
0 likes
0 shares