Back to feed
M
Manav Joshi humor · mixed · humor

मित्रःभावा तू आता कुठे आहेस ????? भाऊः मी USA त आहे . मित्रःभावा कधी गेला मला सांगितले नाही ???? भाऊः अरे मी ऊसात आहे, पाणी सोडतोय च्यायला त्यासाठी सांगतो मराठीत टायपिंग करा 😂😂😅😝😜😛☹😡😠🙁

6 likes 37 shares
WhatsApp