Back to feed
S
Sara Verma Love · Marathi · Good_Morning

मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट, ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट.... तुझी-माझी मैत्री म्हण्जे आयुष्याचा ठेवा, मुखवट्यांच्या गर्दीमधला खात्रीचा विसावा... Good morning friend have nice day

0 likes 0 shares
WhatsApp