K
Kavya Verma
Good_Morning · Marathi · Life
" *मैत्रीमध्ये ना खरं ना खोटं असतं,* *मैत्रीमध्ये ना माझं ना तुझं असतं..* *कुठल्याही पारड्यात तिला तोळा,* *मैत्रीचं पारड नेहमीच जड असतं..* *मैत्री श्रीमंत किंवा गरीब नसते,* *मैत्री सुदंर किंवा कुरुप नसते..* *कुठल्याही क्षणी पहा मैत्री फक्त...* *मैत्रीचं असते.* *रक्ताच्या नात्याचं मला माहित नाही,* *पण मैत्रीच्या नात्यामध्ये प्राण असतो.* *म्हणून कदाचीत रक्ताची नाती मरतात,* *मैत्रीची नाती मात्र सदैव राहतात.* *अशा माणसाला कधीच गमावू नका ज्याच्या मनात,* *तूमच्याविषयी 😌आदर☺काळजी आणि 💖प्रेम असेल..* 🌹🌹शुभ प्रभात 🌹🌹
69 likes
15 shares