मित्रांसाठी 👇👇 मी घरी काल late आलो तर बाबांनी विचारलं ... 🙆🙆🙆🙆🙆🙆 कोठ होता रे एवढ्या उशीरा. .??? 😕😕😕😕😕 *मी म्हणालो: मित्राच्या घरी होतो... *तर बाबांनी माझ्या समोर माझ्या 10 मित्रांना फोन लावला. .. 👬👬👬🚶♂🚶♂🚶♂🚶♂ 😈😈😈😈😈😈😈 *4 जणांनी सांगितलं: हा काका येथेच होता.. 😅😅😅😅😅😅😅 *3 जणांनी सांगितलं: आत्ताच निघाला बघा.. . 🚶♂🚶♂🚶♂🤣🤣 🕥🕥🕥🕥🕥🕥 *2 जणांनी सांगीतलं: हा इथेच आहे काका तो.. अभ्यास करतोय... देउ का फोन त्याला...? *1 का माकडाने हद्द च पार केली,, 😇😇😇😇😇😇😇😇 तो माझ्या च आवाजात बोलंला : 🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔 "बोला बाबा काय झालं. .?? मला वाटले मी आता गेलो ... 😮😮😮😮😮😮 मनातल्या मनात म्हणालो साल्या मित्रांनी आज माझी पुरती वाट लावली. 😛😛😛😛😛😛😛😛 पण फोन वरचे मित्रांचे बोलने ऐकून तर बाबा पन हसले.. बाबांनी माझ्याकडे बघितले आणि बोलंले.... 👦👦👦👦👦👦👦 . गधडया आज मला माझ्या मित्रांची आठवण आली आयुष्य हे मित्रांनीच परिपूर्ण होते ..... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 त्यांना कधीही दुखवू नकोस . . 😶😶😶😶😶 प्रेमाच्या चौकात किती पण फिरा पण, 😎😎😎😎😎😎😎 मिञांच्या कट्ट्यावर येणारी मज्जा वेगळीच असते.. फक्त मित्रांसाठी..!!😉😂😂😂😂😂😂
P
Prisha Mishra
friendship · mixed · friendship
225 likes
66 shares