Back to feed
A
Atharv Reddy humor · hindi · humor

मुत्सद्देगिरी : एखाद्याला चालता हो हे सांगायचं असेल तरी अशा पद्घतीने सांगायचं की ऐकणाऱ्याला कधी एकदा जातोय, असं व्हाव.

110 likes 71 shares
WhatsApp