Back to feed
D
Diya Mishra humor · hindi · humor

मोदीं कडून प्रेरणा घेऊन पत्नीनेही केली घोषणा.. म्हणते, 1 एप्रिल 2018 पासून, 2017, च्या सर्व 500/— व 1000/— च्या साड्या बाद.... आता, फक्त 2000/- च्याच साड्या वापरणार.!!! आता बोंबला. 😜😜 😂😂😂

201 likes 15 shares
WhatsApp