A
Atharv Nair
patriotic · mixed · patriotic
मोदी : तुम्ही तुमच्या अमेरिकेला एवढं प्रगतशिल कसं बनवलं ? ओबामा : हे सगळं भारतामुळेच शक्य झालंय 😊 मोदी : भारतामुळे ?? 😨😨 ते कसं काय ? ओबामा : तुम्ही आरक्षण वाल्यांना नोकरी देता... आणी मग उरलेल्या टॅलेंटेड लोकांना आम्ही नोकरी देतो 👍 😆 👍👍👍👍👍 *आवडल्यास नक्की forward करा*
187 likes
16 shares