Back to feed
K
Kabir Pawar humor · marathi · humor

मोदीजी ने नोटबन्दी का केली..? राहुल गांधी का विरोध करत आहेत.. शरद पवार गप्प का आहेत..??, एक लक्षात ठेवा, . . . . . . . . . . तुम्हाला या सगळ्यांशी काहि देणं-घेणं नाहीय, तुम्ही फक्त संध्याकाळी कोण पाजणार, कुठे बसायचे आणि घरी काय सांगायचे यावर लक्ष केंद्रित करा. *घे 90 संघटना* 😜😂🍻

198 likes 14 shares
WhatsApp