M
Myra Gupta
humor · mixed · humor
मोदीजी शिक्षण श्रेञात पण अाशिच क्रांती होऊ द्या. आज राञी पासुन Exam वर बंदी आणा, पुढच्या निवडणुकेच्या वेळेस बिना प्रचाराचे तुम्हाला निवडुन देऊ :- आखिल महाराष्ट्रीयन "तुज झाल की माला दाखव" संघटना. 😂😂😂😂😂😂
218 likes
50 shares