Back to feed
P
Prisha Joshi humor · marathi · humor

मोदींनी भारताला सिंगापूर बनवायचा प्रयत्न केला...😝 पण भारताचा शनि शिंगणापूर झालाय... घराचा दरवाजा उघडा ठेउन झोपलं तरी टेंशन नाहीये...!! एक रूपया नाय राव घरात... 😂😂😂🤣🤣🤣🤣🤣

105 likes 85 shares
WhatsApp