N
Nikhil Yadav
Good_Morning · Marathi · Life
"मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो पण मनातून हरलेला माणूस कधीच जिंकू शकत नाही....."✍ 😍❤ 😍 शोधणार आहात तर काळजी करणारे शोधा कारण गरजेपुरता वापरणारे स्वतःच तुम्हाला शोधत येतात...!! 😊शुभ सकाळ 😊
125 likes
74 shares