Back to feed
A
Anaya Bose Good_Morning · Marathi · Life

"मंदिरातील घंटेला आवाज नाही..,जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाही..!कवितेला चाल नाही..,जोपर्यंत तुम्ही ती गात नाही..!त्याच प्रमाणे तुमच्या भावनांना सुधा किंमत नाही..,जो पर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाही...!!! मन वळु नये,अशी श्रध्दा हवी.निष्ठा ढळू नये,अशी भक्ती हवी. सामर्थ्यँ संपू नये,अशी शक्ती हवी.कधी विसरु नये,अशी नाती हवी.... 🌹शुभ सकाळ🌹 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा !🌹🌹.

108 likes 42 shares
WhatsApp