Back to feed
M
Meera Mishra life · marathi · life

*मन* मन हे उधान वाऱ्याचे मन हे तुझ्यात भुरळते मनात बसे फ़क्त तूच मनात तू माझ्या हरवते। मन माझ किती हे हळव रडत सतत तुझ्या आठवणीत तूझे शब्द हे किती गोड बसतात माझ्या हृदयात। आणखी किती वेदना देणार आहेस माझ्या मनाला काय चूक झाली माझ्या मनाची हे तू सांग मला। मनात माझ्या तू घर केलस त्याला मी काय करणार आठवणीत तू माझ्या राहते कायम त्याला माझ मन काय करणार। मनात तू माझ्या अशी काय बसली आहेस कितीही तुकडे होउदे हृदयाचे त्यात मात्र तूझाच तूच दिसणार आहेस।

220 likes 16 shares
WhatsApp