Back to feed
N
Nikhil Nair humor · marathi · humor

मीना : आज माझ्या नवर्‍यानं माझ्या सौंदर्याचं कौतुक केलं. लीना : कसं काय कौतुक केलं. मीना : ते म्हणाले, "प्रत्येक मूर्ख माणसाची बायको सुंदर असते".

130 likes 4 shares
WhatsApp