Back to feed
A
Aarav Pawar Good_Morning · Marathi · Life

"मन ओळखणारयां पेक्षा मन जपणारी माणसं हवीत... "कारण, ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी! *।। शुभ सकाळ ।।* आपला दिवस आनंदी जावो. सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

126 likes 51 shares
WhatsApp