Back to feed
D
Dhruv Bagale love · marathi · romantic

"मनी माझ्या वेड तुझ चोहीकडे मला फक्त तुझ दिसणं हे प्रेम हे ना भान राहते कशाचे मझ फक्त तूझाच भास होतो सगळीकडे मझ हे प्रेम हे."❤❤

179 likes 22 shares
WhatsApp