A
Asha Pawar
Love · Marathi · Heartbreak
मनाच्या पलिकडलं एक मन समजून घेणारं कुणीतरी यावं; शब्दाच्या मागे दडलेला श्वास जाणणारं कुणीतरी नशिबात यावं; डोळे वाचणारं भेटावच पण काळजाचा चुकलेला ठोका ओळखणारं आपलं माणूस मिळावं; अश्रु तर कधीतरी ओघळणारच पण हक्कानं रडायला खांदा देणारं कुणीतरी माझच जरुर असावं....
0 likes
0 shares