V
Vivaan Bhat
friendship · marathi · friendship
मॅनेजमेंट च्या विद्यार्थ्याने एका मुलीला कीसकेले मुलगी - (रागाने) हे काय आहे ? मुलगा - हे डायरेक्ट मार्केटिंग आहे मुलगी त्या मुलाच्या कानशिलात वाजवते मुलगा - (रागाने) हे काय आहे ? मुलगी - हा कस्टमर फीडबॅक आहे
142 likes
26 shares