Back to feed
A
Anaya Patel humor · marathi · humor

मॅनेजर चिमणरावांना- शेवटी हे सांगा की तुम्ही आमच्या कंपनीत नोकरी करण्याची इच्छा का म्हणून राखता? चिमणराव- खरे तर, बहिण भावडांच्या हल्ल्यामुळे घरी झोपणे अशक्य झाले आहे.

148 likes 23 shares
WhatsApp