Back to feed
S
Shaurya Yadav life · mixed · life

मनातलं तुझ्या कळत नाही मला डोळ्यांचे इशारे समजत नाहीत मला पण तुझं नि माझं मन जुळतंय माझ्या मनातलं तुला समजतंय म्हणून खूप छान वाटतं मला ज्यावेळी मी पाहिलं तुला त्यावेळी ह्रदयाने माझ्या चोरलं तुला म्हणून propose केलं मी तुला ते तू स्वीकार केलंस आणि खूप छान वाटलं मला खरंतर खूप नशिबाने भेटलीस तू मला जसं मला प्राण माझा आहेस तू म्हणायला आवडतं तुला तसं तुला श्वास माझा तू म्हणायला आवडतं मला.... ☺ श्वास माझा तू ☺

141 likes 22 shares
WhatsApp